मनीचे गूज, कवितेतून व्यक्त व्हावेसे वाटतात मनीचे गूज, कवितेतून व्यक्त व्हावेसे वाटतात
कधीही न भरणारा मनातील श्रावण तू कधीही न भरणारा मनातील श्रावण तू
जपशील नाते जन्माचे, सार्थक होईल जगण्याचे जपशील नाते जन्माचे, सार्थक होईल जगण्याचे
काळोखातील कवडसा हालता जरासा चांदनी ही थरथरली अंतरी अशी. काळोखातील कवडसा हालता जरासा चांदनी ही थरथरली अंतरी अशी.
तू मला दिसत नाही तू मला दिसत नाही
कोणी कोणाचा नसतो कोणी कोणाचा नसतो